अर्थ : एखाद्या गोष्टीतील सर्व घटकांची दखल घेऊन केलेले वर्णन.
उदाहरणे :
त्यांनी खर्चाचा तपशील मंडळाला सादर केला
समानार्थी : तपशील
अर्थ : विस्ताराने केलेले निरुपण.
उदाहरणे :
शास्त्रीबुवांनी ईशोपनिषदावर छान टीका केली आहे
समानार्थी : टीका
अर्थ : एखाद्या गोष्टीचे पृथक्करण करून केलेले स्पष्टीकरण.
उदाहरणे :
या पुस्तकात अस्तित्ववादाचे विस्तृत विवेचन केले आहे
समानार्थी : विवेचन
विवरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. vivran samanarthi shabd in Marathi.